About Course
It’s a mouth-watering, nutritious, and irresistible Gujarati snack; that’s perfect as breakfast and even better as a snack.
Course Content
Introduction
-
Introduction
02:38
Measurement
Fodni
Steaming Process
White (Safed) Dhokla
Tirangi Dhokla
Sandwich Dhokla
Moong Dal Dhokla
Rava Dhokla
Nylon Khaman
Protein Dhokla
Palak Methi Khaman
Amiri Khaman
Closing
Student Ratings & Reviews
Thanks so much mam for excellent recipe with perfect measurements. Khup chan explain kele, mi Khup vela dhokla try kele pan kadhich perfect ny zale 1 st tym ekdum perfect zale.
मी गीता मॅडमकडे बरेच offline क्लासेस केले आहेत आणि त्यांचं क्रुतींबद्दलचं,त्यातील बारकाव्यांचं explanation याला तर तोडंच नाही. बरेच दिवस मला ढोकळा व्हरायटीज् चा क्लास करायचा होता पण मॅडमच्या set schedule प्रमाणे मला ते करणं जमत नव्हतं . गेल्या आठवड्यात geetanaikcookingclasses.Com site बघत असताना “ढोकळा व्हरायटीज्” हा क्लास uploaded दिसला. Online class बाबत जरा साशंक होते, पण काही doubt असला तर गीता मॅडम मदत करतील याची खात्री होतीच.
रजिस्ट्रेशन केल्यावर लगेच course पूर्ण बघितला आणि दिवसाला २ या प्रमाणे ढोकळे करुनही बघितले 😊
Offline आणि online या दोन्ही मधे काहीच फरक वाटला नाही. जसं offline मधे मॅडम explain करतात अगदी तस्संच online मधे आहे अगदी छोट्या छोट्या टिप्स सकट 😊
Thank you so much गीता मॅडम online platform ही उपलब्ध करुन दिल्याबद्दल 🙏